Gokul Election Final List : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर; अनेकांचा पत्ता कट, पी. एन. पाटील गटाला धक्का, अनेकजण सतेज पाटलांच्या संपर्कात

Gokul Election Candidates List : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला असून पी. एन. पाटील गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.
Gokul Election Final List

Gokul Election Final List

esakal

Updated on: 

Mahayuti Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीकडून अखेर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीची अंतिम यादी प्रसिद्ध केली. या यादीत अनेक विद्यमान तसेच इच्छुक नेत्यांना संधी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पी. एन. पाटील गटाला अवघी एक जागा मिळाल्याने या गटात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Gokul Election 2026
Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Marathi News Esakal
www.esakal.com