

Shoumika Mahadik Gokul Election
esakal
Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत तिसऱ्या आणि चौथ्या फेरीनंतर चुरस वाढली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीचे १३ उमेदवार आघाडीवर असून, समविचारी आघाडीच्या सात उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, महिला प्रतिनिधी गटातील लढतीकडे लक्ष लागले असून, सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर यांनी आघाडी घेतली आहे तर महायुतीच्या शौमिका महाडिक याही आघाडीवर आहेत. दरम्यान, दोन्ही गटात मोठी चुरस पाहायला मिळत आहे.