Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

Gokul Vote Counting : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत पुन्हा नवे वळण आले आहे. तीन माजी अध्यक्ष पिछाडीवर असल्याचे चित्र असून नविद मुश्रीफ यांच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. सतेज पाटील यांच्या पॅनेलकडून महायुतीला तगडे आव्हान दिले जात आहे.
Gokul Election Latest News navid mushrif satej patil

Gokul Election Latest News navid mushrif satej patil

esakal

Updated on: 

Naveed Mushrif Hasan Mushrif Satej Patil : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर पडले असून, समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, राखीव गटातील पाच जागांपैकी महायुतीचा केवळ एक उमेदवार आघाडीवर असून, समविचारी आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union Election Satej Patil Hasan Mushrif Result 2026
Hasan Mushrif Satej Patil Gokul Milk
Gokul Election Voting Percentage Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
Marathi News Esakal
www.esakal.com