Gokul Election Results : क्रॉस व्होटिंगचा फटका अन् नेत्यांच्या शपथांचा फज्जा; 'गोकुळ'च्या निवडणुकीत कोणत्या तालुक्यात कुणाचा झाला घात?

Gokul Milk Union election results 2026 Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला.
Satej Patil vs Hasan Mushrif

Satej Patil vs Hasan Mushrif

esakal

Updated on: 

-रमेश पाटील

म्हाकवे : महायुतीतून प्रमुख नेते एका बाजूला असतानाही पॅनेलप्रमुख मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र ‘गोकुळ’चे विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ तसेच युवराज पाटील फेरमतमोजणीत पराभूत (Hasan Mushrif Group Faces Setback in Kagal) झाले. या दोघांच्या पराभवाने मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. तालुक्यातील चारपैकी महायुतीमधील शिंदे सेनेचे वीरेंद्र मंडलिक व भाजपचे अमरिषसिंह घाटगे यांना विजयाचा गुलाल लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com