गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, ४ संचालकांना कोल्हापूर सर्किट बेंचने दिले ‘हे’ आदेश

Kolhapur Circuit Bench Issues Notice to Directors : न्यायालयाने महायुतीच्या सर्व संचालकांसह चार शासननियुक्त संचालकांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अध्यक्ष निवडीच्या सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) न्यायालयात सादर करण्यास सांगितले.
Kolhapur Circuit Bench Issues Notice to Directors

Kolhapur Circuit Bench Issues Notice to Directors

esakal

Updated on: 

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाचा वाद अद्याप थांबलेला नाही. चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला समविचारी आघाडीने न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Dairy financial controversy
Gokul chairman election court case
Rajesh Patil Gokul chairman latest news
Gokul Kolhapur chairman election November 10