Kolhapur Dairy Farmers Milk Rate : गोकुळ दूध संघाची दरवाढ; म्हैस दूध खरेदीत १, विक्रीत २ रुपयांची वाढ, नविद मुश्रीफ निर्णय

Gokul Milk Rate Increase : गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध दरवाढ लागू. खरेदी दरात ₹१ आणि विक्री दरात ₹२ वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी घेतला. कोल्हापूरातील दुग्धव्यवसायावर परिणाम.
Gokul Milk Rate

Gokul Milk Rate

esakal

Updated on

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात एक, तर विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ६८ रुपये लिटर दूध ७० रुपयांना मिळणार आहे. तसेच एकूण खरेदी-विक्री दरात साधारण आठ कोटी रुपयांचा फरक असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com