Gokul Milk Union Halal Certificate : गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र; निवडणुकीपूर्वी नवा वाद पेटण्याची चिन्हे, हलाल म्हणजे काय?

Gokul dairy products news : गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी या मुद्द्यावरून चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
Gokul Milk Union Halal Certificate kolhapur dudh sangh

Gokul Milk Union Halal Certificate kolhapur dudh sangh

esakal

Updated on

halal certification controversy : गोकुळ दूध संघाच्या काही उत्पादनांना देण्यात आलेल्या ‘हलाल सर्टिफिकेट’मुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे असून, विरोधकांकडून सत्ताधारी गटाला लक्ष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com