

Gokul Milk Price Hike Brings Relief To Cow Milk Farmers in Kolhapur
esakal
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, नवीन दर २१ मे २०२६ पासून लागू होणार आहेत.