Gokul Milk Price Hike : अमूलनंतर आता गोकुळ दूधही महागणार? खरेदी-विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ होण्याची शक्यता, नूतन अध्यक्ष राजेश पाटील घेणार मोठा निर्णय!

Gokul milk price hike latest news : गोकुळच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांच्या बैठकीत चर्चा होणार असून ग्राहकांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे
Gokul milk rate increase in Kolhapur

Gokul milk rate increase in Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : लवकरच गोकुळच्या दूध खरेदी-विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. नूतन अध्यक्ष शनिवारच्या संचालकांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्षा दूध दरवाढीला पुढील आठवड्यात मुहूर्त मिळण्याची शक्यता (Gokul milk rate increase in Kolhapur) आहे.

Loading content, please wait...