Gokul Milk Supply Disrupted : 'गोकुळ'च्या मुंबई-पुण्यातील दूध विक्रीवर 50 टक्के परिणाम; पेठनाका, नागठाण्यात 14 टँकर अडकल्याने संकट, आंदोलनाचा मोठा फटका

Gokul milk supply disruption in Mumbai and Pune : ऊस दर आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गोकुळचे साडेसात लाख लिटर दूध मुंबई-पुण्याला पोहोचू शकले नाही. परिणामी, दोन्ही शहरांतील दूधपुरवठ्यात ५० टक्के घट झाली.
Gokul dairy latest update

Gokul dairy latest update

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ऊस दर आंदोलनाचा फटका गोकुळ दूध संघाच्या दूध विक्रीवर झाला आहे. पुणे-मुंबईकडे जाणारे सुमारे साडेसात लाख लिटर म्हणजे पन्नास टक्के दुधाचा पुरवठा आज होऊ शकला (Kolhapur Gokul milk tanker traffic congestion news) नाही. महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे काल परत येणारे टॅंकर वाहतूक कोंडीमध्येच अडकले असल्यामुळे ते आज दूध भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. हे टॅंकर वाहतूक कोंडीतून सोडवून मिळावेत, अशी विनंती करणारे पत्र पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Milk Union election latest news
Gokul Election Result
Satej Patil statement on Gokul multistate controversy