

Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
esakal
Gokul Election News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये ६ महिन्यांपासून घमासान सुरू होते. दरम्यान, महायुतीकडून पॅनेल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची आणि ऐनवेळी ठरावधारकांकडून दगाफटका होईल म्हणून महायुतीने खबरदारी घेतली आहे. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळातही ठरावधारकांना एकत्र ठेवून मतदानापर्यंत त्यांची एकजूट कायम राखण्याची कसरत महायुतीच्या नेत्यांना करावी लागत आहे.