Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

Kolhapur Politics : गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार की थेट लढत होणार? माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली.
Gokul Milk Union Election Kolhapur Politics

Gokul Milk Union Election Kolhapur Politics

esakal

Updated on

Gokul Election Kolhapur : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने आजपासून वाटचाल सुरू झाली आहे. उमेदवारांच्या इच्छेपेक्षा जिल्ह्यातील नेतेमंडळींनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध होणे अवघड नाही, असे मत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केले. ८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असेही डोंगळे म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com