

Gokul Milk Union Election
esakal
शिरोळ: जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेतील हरकतीवरून महायुतीतील वादाचा सर्वसामान्य दूध संस्थांना फटका बसत आहे. गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व दूध संस्थांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे. अशा संस्थांमुळेच गोकुळचा नावलौकिक आहे.