

Gokul Milk Union Election satej patil kolhapur
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Satej Patil Gokul Election Voting : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे प्रमुख आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी सकाळी आठ वाजता गगनबावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. श्री भैरवनाथ दूध व्यावसायिक संस्था, मुटकेश्वर या संस्थेचे ठरावधारक म्हणून त्यांनी मतदान केले.