Gokul dairy election politics : पुढच्या ३ महिन्यात गोकुळ दूध संघासाठी होणार मतदान, लवकरच वातावरण तापणार

Gokul Milk Union election : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी पुढील तीन महिन्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण लवकरच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Gokul dairy election politics

Gokul dairy election politics

esakal

Updated on

Gokul dairy board election : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) निवडणूक कार्यक्रम नियोजन सादर करण्याचे पत्र आज उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील (पुणे) यांनी सहायक निबंधक प्रदीप मालगावे (कोल्हापूर) यांना दिले. त्यामुळे लवकरच गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com