Gokul Chairman Election : 'गोकुळ'मधील डेडलॉक दूर करण्यासाठीच 5 शासननियुक्त सदस्यांचा निर्णय; नवीद मुश्रीफ, शौमिका महाडिकांची होणार निवड? हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान

Gokul Milk Union five nominated directors appointment : गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष संपवण्यासाठी सरकारने पाच स्वीकृत तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. हसन मुश्रीफ यांनी निर्णयाचे समर्थन करत राजकीय नियुक्त्या होणार नसल्याचे स्पष्ट केले.
Hasan Mushrif statement on Gokul Milk Union

Hasan Mushrif statement on Gokul Milk Union

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'मधील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने गोकुळवर पाच शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या पाचही संचालकांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला (Gokul Milk Union five expert directors voting rights) आहे. त्यामुळे सध्या गोकुळमध्ये १३ जागांसह बहुमत असलेल्या सतेज पाटील यांच्या गटाच्या सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif clarifies Satej Patil's role in Navid Mushrif's name selection.
Hasan Mushrif statement on Gokul election
Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
Hasan Mushrif Kolhapur political news