Hasan Mushrif Gokul Controversy : गोकुळ दूध संघातील आतली बातमी आली! मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून महायुती पॅनेल करणार

Gokul election news : गोकुळ दूध संघातील आतली मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेलच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
Hasan Mushrif Gokul dudh sangh Controversy

Hasan Mushrif Gokul dudh sangh Controversy

esakal

Updated on

Kolhapur politics Gokul Dudh Sangh : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करावे, अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडल्याचे समजते. मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांचे संयुक्त पॅनेल बनवावे’, अशी मागणी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com