Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Gokul Milk Union membership controversy : गोकुळ दूध संघाच्या सभासदत्व आणि मतदान हक्काच्या वादावर ४१० दूध संस्थांनी माजी संचालिका शौमिका महाडिक यांच्या भूमिकेवर टीका केली असून संस्थांनी आपल्या नोंदणी आणि दूधपुरवठ्याचा दावा केला.
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy

Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सभासद असलेल्या आम्हा दूध संस्थांवर माजी संचालिका शौमिका महाडिक यांचे कोरड्या सहानुभूतीचे पुतना मावशीचे प्रेम नको, अशा भावना ४१० दूध संस्थांच्यावतीने दूध संस्था प्रतिनिधींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त (Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy) केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com