Kolhapur Gokul: ‘गोकुळ’चे कुरूक्षेत्र रॉकेल आणा रे, पेटवून टाकूया..; दूध संस्था प्रतिनिधींचा राग अनावर; पैसे घेतल्याचा केला आरोप

Gokul Milk Union Row Sparks Anger Among Milk Society Representatives: गोकुळ दूध संघाच्या मतदार यादी निकालात विलंब, अपात्र ठरवलेल्या संस्थांवरून प्रतिनिधींचा संताप; अधिकाऱ्यांवर पैशांच्या व्यवहाराचे गंभीर आरोप
Gokul Milk Union Row Milk Society Representatives Express Anger and Raise Allegations of Money Being Collected

Gokul Milk Union Row Milk Society Representatives Express Anger and Raise Allegations of Money Being Collected

sakal

Updated on

कोल्हापूर: मॅनेज होण्यासाठी किती पैसे घेतले... पाच वाजता मुदत संपल्यानंतर साडेपाच वाजता निकाल कसला देताय... खासगी व्यक्तीच्या कार्यालयात निकाल तयार केला आहे... दिवसभर कोणाच्या कार्यालयात होता... तुला सोडत नाही, बुटाने मारीन, रॉकेल आणा रे पेटवून टाकूया... तुम्हे याद रखेंगे, न्यायालयाच्या वरचे तुम्ही झाला काय?, अशा शब्दांत आज संतापलेल्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपनिबंधकांचा समाचार घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com