Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Gokul Milk Union membership dispute : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात नवे वळण आले असून सभासद नोंदणी वादाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Registrar of Dairy Department transfer

Registrar of Dairy Department transfer

esakal

Updated on

Kolhapur Gokul Dudh Sangh controversy : कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ संघाच्या राजकारणातून संघाच्या चौकशीचे आदेश आले. त्यानंतर आज रात्री कोल्हापूरचे सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांच्या बदलीचे आदेश निघाले. गोकुळच्या नव्या सभासद नोंदणीतील वाद त्यांना भोवला असून, त्यातून त्यांची बदली झाल्याची चर्चा गोकुळच्या राजकारणात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com