Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

Gokul dairy election politics : झेडपीतील पाडापाडीमुळे कोल्हापुरातील ‘गोकुळ’ राजकारणाला उकळी. सतेज पाटील, मुश्रीफ आणि विनय कोरे एकत्र येण्याची चर्चा रंगली.
Satej Patil hasan Mushrif Vinay Kore Alliance

Satej Patil hasan Mushrif Vinay Kore Alliance

esakal

Updated on

Kolhapur ZP politics news : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतरच खऱ्या अर्थाने ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी फुटणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांची स्थगिती उठली आहे, कच्चा याद्यांची मागणी केली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडघम आता वाजत आहेत. ‘गोकुळ’मध्ये महायुती म्हणून राजकारण होईल की, गटातटांचे राजकरण होईल, हे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com