Hasan Mushrif Supporters : 'गोकुळ'च राजकारण मारहाणीपर्यंत, मुश्रीफांचे समर्थक भय्या मानेंनी; गोकुळ वादातील तक्रारदार प्रकाश बेलवाडेंना मारहाण?

Kolhapur political news : गोकुळ वादातील तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांना मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर कोल्हापूरातील सहकार राजकारण पुन्हा तापलं आहे.
Hasan Mushrif Supporters kagal police

Hasan Mushrif Supporters kagal police

esakal

Updated on

Gokul election controversy : कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी गोकुळ संस्था वादातील तक्रारदार प्रकाश तुकाराम बेलवाडे (रा. उत्तूर, ता. आजरा) यांना पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याची फिर्याद कागल पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्याच दरम्यान विरोधी गटानेही बेलवाडे यांच्याविरोधात शिवीगाळ, धक्काबुक्कीची फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे कागलमध्ये तणावाचे वातावरण होते.

Loading content, please wait...

Related Stories

Why is Gokul milk union election delayed?
CM Devendra Fadnavis Kagal visit
Hasan Mushrif Gokul Milk Union election announcement
Kolhapur Cooperative Politics Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com