

Gokul Shri Competition
sakal
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) झालेल्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत केर्लीच्या विश्वास कदम यांची म्हैस, तर रांगोळीचे युवराज चव्हाण यांची गाय प्रथम आली. दोघेही अनुक्रमे ३५ आणि २५ हजारांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. स्पर्धेत एकूण ११४ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी सहभाग घेतला होता.