

Gokul Dudh special committee:
sakal
कोल्हापूर: ‘डिबेंचर तसेच काही दूध संस्थांच्या डेबिट-क्रेडिट व्यवहारांबाबत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) प्रशासनाने विशेष समिती नेमली आहे. विषयाचा सखोल अभ्यास करणे, संस्थांना योग्य, पारदर्शक माहिती देण्यासाठीही समिती नेमली असल्याची माहिती अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.