Gokul milk price latest update
esakal
कोल्हापूर : गोकुळ व वारणा दूध संघाने दूध खरेदी - विक्री दरात वाढ केली. ‘गोकुळ’ने म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये, तर गायीच्या दरात चार रुपयांनी वाढ केली आहे; तर वारणा दूध संघानेही म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपये, तर गाय दुधाच्या विक्री दरात ४ रुपये वाढ केली (Warana milk price increase in Maharashtra) आहे. शनिवारी (ता. २१) मध्यरात्रीपासून ही दूध दरवाढ लागू होणार आहे.