

ऑगस्ट २०२०नंतरची पाच वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.
esakal
Gold Rate Hike : दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींत मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (ता. २३) २४ कॅरेट सोन्याचा दर तीन हजार ७२६ ने घसरून एक लाख २३ हजार ९०७ प्रति १० ग्रॅमवर आला. त्याचवेळी चांदीचा दर १० हजार ५४९ रुपयांनी घसरून एक लाख ५२ हजार ५०१ प्रति किलो झाला.