
सोने दरात 4 हजार, तर चांदी दरात २२ हजारांची घसरण
esakal
Gold Rate Down : गेल्या महिन्याभरापासून उच्चांकी पातळीवर पोहाेचलेल्या सोने-चांदीच्या दरात शनिवारी मात्र घसरण झाली. दरवाढीमुळे अगोदरच बाजारात शुकशुकाट असताना दीपावली पाडव्याच्या तोंडावर दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता आहे.