

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर ३६०० रुपयांनी तर चांदीचा दर तब्बल ५५०० रुपयांनी खाली आला आहे.
esakal
Gold Silver Rate Today : उच्चांक गाठलेल्या सोने-चांदीच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली आहे. आज सोन्याचा दर ३६०० रुपयांनी, तर चांदीचा दर ५५०० रुपयांनी उतरला असून, तो आणखी कमी होण्याची ग्राहकांना अपेक्षा आहे.