Gold Rate : सोने विकताय? 'वेट अँड वॉच'! सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल माहितीने संभ्रम जास्त, सराफ व्यावसायिकांचं काय मत?

Gold Rate : याबाबत सराफ व्यावसायिकांशी संवाद साधला असता त्यांनी तशी शक्यता फार कमी असून, जास्तीतजास्त वीस टक्क्यांपर्यंत दरात घसरणीचे अंदाज व्यक्त केले.
Gold Rate
Gold Rateesakal
Updated on

कोल्हापूर : सोन्याचा दर (Gold Rate) पन्नास ते पंचावन्न हजारांपर्यंत खाली येऊ शकतो, अशी चर्चा आता सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था असून, दर कोसळण्याच्या भीतीने घेतलेले सोने विक्रीसाठी सराफ बाजारात विचारणा होऊ लागली आहे. अगदी गुढीपाडव्याला (Gudi Padwa) जादा दराने घेतलेले सोनेसुध्दा पुन्हा विकण्याच्या मानसिकतेत काही जण आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com