Gold Silver Price Hike : सोने-चांदी दराला कोणीतरी आवरा! आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे नवा विक्रम

International Gold Silver Market : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. आजचे ताजे सोने-चांदी दर जाणून घ्या.
Gold Silver Price Hike

Gold Silver Price Hike

esakal

Updated on

Silver Gold Hits New Record : मागील दोन आठवड्यांपासून चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. घटलेली रुपयाची किंमत आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेने केलेली व्याजदर कपात याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होताना दिसत आहे. मौल्यवान धातूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com