

Gold Silver Prices
esakal
Gold Silver Price Increase : आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे गुंतवणूकदार सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. औद्योगिक क्षेत्रात चांदी वापराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. नव्या वर्षात या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी व्यक्त केली.