Ambabai Temple: कोल्हापूर अंबाबाई मंदिराला सोन्याचा कळस! ११ फूट उंच, साडेसात फूट रुंद; दीड किलो सोनं, २५० किलो तांबे

Golden kalash installed at Kolhapur Ambabai Temple: करवीर निवासिनी अंबाबाईच्या मुख्य शिखरावर नव्या सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना; २५० किलो तांबे, दीड किलो सोन्याच्या पत्र्याने सजलेले शिखर दिव्य तेजाने उजळले
Kolhapur’s Ambabai Temple Shines Brighter with Newly Installed Golden Crown

Kolhapur’s Ambabai Temple Shines Brighter with Newly Installed Golden Crown

sakal

Updated on

कोल्हापूर: तब्बल ११ फूट उंच, साडेसात फूट व्यासाचा कळस आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर बसविण्यात आला. गुरुवारी रात्रीपासून हे काम युद्धपातळीवर सुरू होते. हा संपूर्ण कळस तयार करण्यासाठी २५० किलो तांब्याचा वापर केला असून, त्यावर दीड किलो सोन्याचा अत्यंत सुबक आणि जाड सुवर्णरूपी पत्रा बसवला आहे. या कळसाची किंमत सुमारे अडीच कोटी इतकी आहे. मंदिरात सध्या शिखरांच्या संवर्धनाचे व इतर विकासकामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर धार्मिक विधी होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Ambabai Temple conservation work allegations
Kolhapur Ambabai Temple protected monument
Ambabai Temple History
Marathi News Esakal
www.esakal.com