Gopichand Padalkar : 'अनुकंपातत्त्वावर राजकारणात आलेले जयंत पाटील म्हणजे विझणारा दिवा फारसे महत्व नाही'

Sangli Politics : ‘जयंत पाटील हा राजकारणातून संपलेला विषय आहे. जाळ घालून त्यांना मोठे केले जात आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे हे फारसे गांभीर्याने घेण्याजोगे नाही.’
Gopichand Padalkar
Gopichand Padalkareakal
Updated on

Gopichand Padalkar vs Jayant Patil :जयंत पाटील हे मुळातच राजकारणात अनुकंपातत्त्वावर आले. त्यांनी सांगलीसाठी एकही मोठा प्रकल्प आणला नाही. दिवा विझताना मोठा होतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे याला फारसे महत्त्व राहिलेले नाही. ते आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहेत, अशी टीका आमदार गोपिचंद पडळकर यांनी काल केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com