Graduate Constituency:पदवीधरसाठी महायुतीतच होणार रस्सीखेच ;भाजप, राष्ट्रवादीचा दावा; ‘महाविकास’कडे तयारी केलेल्या उमेदवारांची वानवा

Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी अजित पवार पक्षात उमेदवारीसाठी चुरस; अरुण लाड, शरद लाड, प्रताप माने, माणिक पाटील यांच्यातील स्पर्धेमुळे जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे राज्याचे लक्ष
Graduate Constituency:

Graduate Constituency:

sakal

Updated on

कोल्हापूर, : पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांतच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत या जागेवर महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने दावा सांगितला आहे. कोल्हापुरातून जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनी तयारी सुरू केली असून, त्यांच्यासाठी स्वतः मंत्री हसन मुश्रीफ मैदानात उतरले आहेत. सहा वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यावेळच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पण, अलीकडेच त्यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीची दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे या

आतापर्यंतचे पदवीधरचे आमदार असे १९६० ते ६६ - वासुदेव गोगटे- हिंदू महासभा १९६६ ते ८४ - प्रा. ग. प्र. प्रधान - समाजवादी पार्टी १९८४ ते ९० - नारायण श्रीपाद वैद्य - भाजप १९९० ते २००२ - प्रकाश जावडेकर - भाजप २००२ ते २००८ - प्रा. शरद पाटील - जनता दल २००८ ते २०१९ - मंत्री चंद्रकांत पाटील- भाजप २०२० ते २०२६ - अरुण लाड - राष्ट्रवादी काँग्रेस

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com