
ओंकार धर्माधिकारी
जिल्ह्यात शहरे, गावे आणि उपनगरे यांचा विस्तार वाढत आहे. त्यामुळे नवे पर्यावर्णीय प्रश्न तयार झाले आहेत. मात्र याची जाणिव अद्याप प्रशासनाला झालेली नाही. त्यामुळे याबद्दलच्या उपाय योजनाही नाहीत. ज्यावेळी यातून आपत्ती निर्माण होईल, त्याचवेळी प्रशासनाला जाग येईल. पर्यावरण संवर्धनातील बदलत्या प्रश्नांचा घेतलेला आढावा.