GST Department: सिंगापूरस्थित ‘तीन पत्ती मास्टर’ वर जीएसटी विभागाची कारवाई, ३६ कोटींची नोटीस; अधिकारी बनले ‘खेळाडू’

Teen Patti Master Faces 36 Crore GST Notice After Probe: सिंगापूरस्थित ऑनलाइन ‘तीन पत्ती मास्टर’ ॲपवर डीजीजीआयची धडक; ३६ कोटींची जीएसटी मागणी, देशभरातील ११५ बँक खाती तपासात उघड, १९ कोटींची रक्कम गोठवली.
Teen Patti Master Faces GST Department Crackdown 36 Crore Notice Issued After Officials Played The Game To Probe Tax Evasion

Teen Patti Master Faces GST Department Crackdown 36 Crore Notice Issued After Officials Played The Game To Probe Tax Evasion

sakal

Updated on

कोल्हापूर: सिंगापूरस्थित कंपनीकडून भारतातील ग्राहकांना ऑनलाईन मनी गेमिंग सेवा पुरविणाऱ्या ‘तीन पत्ती मास्टर’ ॲपविरोधात वस्तू व सेवाकर गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) कोल्हापूर प्रादेशिक युनिटने कारवाई केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ‘डीजीजीआय’ कोल्हापूर कार्यक्षेत्रातील परदेशस्थित ऑनलाईन मनी गेमिंगविरोधातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com