Industrial Sector : उद्योग क्षेत्रासाठी जीएसटीने घडवली मोठी क्रांती; व्यवसायाला नवे बळ

GST Revolution : जीएसटी लागू झाल्यानंतर भारतातील उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. पूर्वीच्या गुंतागुंतीच्या कर प्रणालीऐवजी एकसंध आणि सुलभ कर व्यवस्था निर्माण झाल्यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
industry work 

industry work 

sakal

Updated on

कोल्हापूर : उद्योग क्षेत्रासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीने मोठी क्रांती घडवली आहे, असे मत बडोदा येथील वस्तू व सेवा कर आयुक्त सुरेंद्र माणकोस्कर यांनी आज येथे व्यक्त केले. विविध करप्रणालींच्या गुंतागुंतीतून मार्ग काढत ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे मोठे आव्हानात्मक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com