Prakash Abitkar PHOTO : ना डामडौल, ना प्रोटोकॉल! कोल्हापूरचे पालकमंत्री थेट उतरले चिखलात; शेतकऱ्यांसोबत केली भात लावणी, पाहा रोटर चालवतानाचा व्हिडिओ अन् फोटो

Prakash Abitkar paddy transplantation in Kolhapur : 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरच्या मसोली येथे शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली. ३०० हून अधिक गावांत प्रशासनाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
Prakash Abitkar joins farmers in Kolhapur

Prakash Abitkar joins farmers in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : ना कोणता डामडौल, ना कोणता प्रोटोकॉल पाळत पालकमंत्री प्रकाश आबिटकर थेट शेतातील चिखलात उतरले. शेतकऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी भाताची रोप लावण केली, रोटर फिरवला. काल दुपारी बांधावरच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून (My One Day for Farmers initiative Kolhapur) घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनीही शेतात प्रत्यक्ष काम करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur farmer loan waiver scheme 2026
Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Kolhapur farmer loan waiver latest news
Health Minister Prakash Abitkar
Marathi News Esakal
www.esakal.com