Gutkha Smuggling Accident : गुटखा तस्करीतील भरधाव कारच्या धडकेत भादोलेचा 25 वर्षीय तरुण ठार; पुणे-बंगळूर महामार्गावर 'बालभारती' समोर अपघात

Gutkha smuggling car accident in Kolhapur : शिरोली औद्योगिक वसाहतीत गुटखा तस्करीच्या संशयित भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने भादोलेतील २५ वर्षीय वल्लभ माने ठार झाला. पोलिसांनी कारमधून अडीच लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केला.
Gutkha seized from accident car in Kolhapur

Gutkha seized from accident car in Kolhapur

esakal

Updated on

नागाव (कोल्हापूर) : गुटखा तस्करीतील भरधाव मोटारीच्या धडकेत भादोलेचा युवक दुचाकीस्वार ठार झाला. वल्लभ संजय माने (वय २५, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव (Pune Bengaluru Highway biker death case) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com