Hapus Mango Price : कोल्हापूर, सांगली मार्केटला हापूस आंबा दाखल, ६०० रुपयांना एक आंबा; हंगामात उच्चांकी भाव

Alphonso mango premium rate : कोल्हापूर आणि सांगली बाजारात हापूस आंबा दाखल झाला असून एका आंब्याला तब्बल ६०० रुपयांचा भाव मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच उच्चांकी दर नोंदवला गेला आहे.
kolhapur-sangli-market-hapus-amba

kolhapur-sangli-market-hapus-amba

esakal

Updated on: 

Kolhapur Sangli Fruit Market : कोल्हापूर येथील शाहू मार्केट यार्डात यंदाच्या हंगामातील पहिल्या रत्नागिरी हापूस आंबा पेटीचे आज सौदे झाले. यात ६ हजार २१ रुपयांना एक पेटी या भावात पहिली पेटी फळ व्यापारी प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी खरेदी केला. त्यामुळे रत्नागिरी हापूस आंब्याची यंदाच्या हंगामात उच्चांकी भावात खरेदी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com