Hasan Mushrif Bhaiyya Mane : ‘आजपासून भैय्या मानेंचा संबंध संपला,’ ४० वर्षे एकत्र असलेल्या भैय्या मानेंवर हसन मुश्रीफांची आगपाखड, भैय्या मानेंचाही पलटवार

Bhaiyya Mane reaction : भैय्या माने आणि हसन मुश्रीफ यांच्यातील ४० वर्षांचा राजकीय प्रवास संपुष्टात आला आहे. मुश्रीफांनी मानेंवर टीका केली, तर मानेंनीही पलटवार केला.
Hasan Mushrif Bhaiyya Mane

Hasan Mushrif Bhaiyya Mane

esakal

Updated on: 

Bhaiyya Mane leaves Hasan Mushrif : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेगळे वळण मिळाले आहे. हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याच भूमिकेवरून माने आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात दुरावा निर्माण झाला असून, मुश्रीफ यांनीही ‘आजपासून माझा आणि भैय्या माने यांचा संबंध संपला,’ अशी भूमिका जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com