

Hasan Mushrif Targets Emotional Politics
sakal
गडहिंग्लज : ‘पालिकेत सर्वाधिक वेळ सत्तेत असणाऱ्या पक्षाने कोणताही विकास निधी आणला नाही. आमदार म्हणून मी दिलेल्या निधीतूनही एकही वैशिष्ट्यपूर्ण काम केले नाही. प्रमुख समस्यापूर्तींची नागरिकांची भूक आजही कायम आहे.