Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

KDCC bank election Kolhapur : Hasan Mushrif केडीसीसीऐवजी Gokul Milk Union निवडणूक लढवणार का, यावर त्यांनी एका वाक्यात स्पष्टीकरण दिले. दरम्यान जिल्हा परिषदेत Satej Patil आणि मुश्रीफ एकत्र येणार का याचीही चर्चा रंगली आहे.
hasan mushrif satej patil

hasan mushrif satej patil

esakal

Updated on

Kolhapur District Politics News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (केडीसीसी) निवडणूक न लढवता गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस व आमदार सतेज पाटील यांच्याशी हातमिळवणी करणार, या चर्चा निराधार असून त्या केवळ अफवांचा भाग असल्याचे स्पष्ट करत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com