

Minister Hasan Mushrif addressing NCP-BJP workers’ meet ahead of Zilla Parishad elections in Kagal.
sakal
कागल : ‘मी, माजी आमदार संजय घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे अशी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना साथ देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थ आहे हे दाखवून द्या.