

Shenda Park auditorium boosts
sakal
कोल्हापूर : गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी यावेसे वाटावे, हा विचार करून गेले दोन वर्षे प्रमाणिक काम केले. त्यामुळेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे चित्र पालटले आहे.