Navid Mushrif Gokul election : मुश्रीफ गोकुळमध्ये सतेत पाटलांची साथ सोडणार? निवडणुकीसाठी अमल महाडिक, यड्रावकरांना भेटणार, खुद्द मुश्रीफांनी दिली कबुली

Amal Mahadik meeting Mushrif : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ अमल महाडिक आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेणार असल्याची कबुली दिल्याने सतेज पाटलांशी असलेली राजकीय साथ तुटणार का, याबाबत चर्चा सुरू.
Navid Mushrif Gokul election

Navid Mushrif Gokul election

esakal

Updated on

Gokul Milk Union election politics : कोल्हापूर ‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सुद्धा भेटणार आहे. कोणाला किती जागा पाहिजेत, याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय नेते घेतील’, असे ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com