Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Kolhapur Politics : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा. हसन मुश्रीफ यांचा फोन आणि सतेज पाटील यांची साथ यामुळे राजकीय पेरणीबाबत चर्चा रंगली.
Hasan Mushrif Satej Patil Friendship

Hasan Mushrif Satej Patil Friendship

esakal

Updated on

Hasan Mushrif Satej Patil political strategy : महापौर पदाच्या निवडीत पराभव होणार हे माहीत असूनही भाजपच्या विरोधात उमेदवार उभा केलेल्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेतली, त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या. या घडामोडीत आगामी ‘गोकुळ’ निवडणुकीची राजकीय पेरणी झाल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com