

Hasan Mushrif Statement
sakal
मुरगूड : ‘कोणाही बापजाद्याची पुण्याई माझ्या पाठीशी नाही. माझे वडील ना खासदार, ना आमदार, मी एका सामान्य कुटुंबातून वर आलो आहे. हे भान मी नेहमीच माझ्या मनामध्ये ठेवलेले आहे. त्यामुळे मी कधीच माझ्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत.