

Medical Education Minister Hasan Mushrif addressing a public rally in support of Vinay Patil at Rashivade Budruk.
sakal
राशिवडे बुद्रुक : राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विनय राजेंद्र पाटील हा जनतेसाठी अहोरात्र धडपडणारा एक हाडाचा आणि सच्चा कार्यकर्ता आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आणि विकासकामांसाठी निरंतर पाठपुरावा करण्याचे त्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.