

hasan mushrif
esakal
Hasan Mushrif: राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांच्या मतदान केंद्रावरच शाब्दिक चकमक झाली आहे. याचा व्हिडीओदेखील समोर आला असून हा वाद मतदान केंद्रामध्ये जाण्यावरुन झालाय. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होतोय.